लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
लाल ओली मिरची १० ते १२ , लसूण, मीठ लिंबू , मोहरी तेल
क्रमवार पाककृती:
एकदम लाल भडक ओली मिरची आणि लसूण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे
त्यात हवी असेल तर जिरे पावडर टाका मीठ आणि लिंबू पिळून घ्या
आता कडकडीत तेला मध्ये मोहरी फोडणी टाकून त्यावर ओता.
फ्रीज शिवाय सुद्धा ३ -४ दिवस टिकतो , उलट जसा शिळा होईल तसा छान लागतो
त्यात हवी असेल तर जिरे पावडर टाका मीठ आणि लिंबू पिळून घ्या
आता कडकडीत तेला मध्ये मोहरी फोडणी टाकून त्यावर ओता.
फ्रीज शिवाय सुद्धा ३ -४ दिवस टिकतो , उलट जसा शिळा होईल तसा छान लागतो
अधिक टिपा:
ह्याच्या रंग पोपटाच्या चोचीप्रमाणे लाल दिसतो म्हणून ह्याला पोपट म्हणत असावेत बहुतेक , पण चव एकदम मस्त !!! 